मासिक पाळी रजा : आवश्यकता की अडथळा?
जगभरातील सर्व शासकीय-निमशासकीय, कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव व पुरावा हेच सांगतो की, लैंगिक विभिन्नतेमुळे (स्त्री-पुरुष सहभाग) सर्व क्षेत्रांतील आर्थिक कामगिरी व वित्तीय कामगिरी सुधारते. मात्र कर्तबगार स्त्रियांची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी शासकीय-निमशासकीय, कॉर्पोरेट इ. क्षेत्राची कामगारविषयक धोरणे महिला वर्गाच्या गरजांविषयी संवेदनशील असावीत. स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी ही लहान पावलेही परिणामकारक ठ.......